लिंबू लोणचं (मिठा)

95.00

+ Free Shipping

उत्पादनाची वैशिष्ट्ये

  • लिंबापासून तयार केलेले लोणचे
  • रुचकर आणि खमंग चवीसाठी
  • निवडक मसाल्यांचे मिश्रण
  • जेवणासोबत खाण्यासाठी योग्य
  • निव्वळ वजन: 250 ग्रॅम

शेल्फ लाइफ: पॅकिंगच्या तारखेपासून 6 महिने.

घटक

लिंबू, जिरे, लवंग, मोहरी, मोहरी डाळ, सुंठ, हिंग, मीठ, हळद, मेथी, गोड तेल, सौंफ इ.

Category:
Guaranteed Safe Checkout

राजभोज मसालेचे लिंबू लोणचं (मिठा) हे लिंबाचा अस्सल स्वाद आणि निवडक मसाल्यांच्या मिश्रणातून तयार केलेले चविष्ट लोणचे आहे.

लिंबू, मसाले आणि गोड तेलाच्या मिश्रणामुळे जेवणासोबत रुचकर, खमंग आणि घरगुती चव अनुभवता येते.

Weight 250 g

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “लिंबू लोणचं (मिठा)”

Your email address will not be published. Required fields are marked *

rajbhoj sweet lemon pickle jarलिंबू लोणचं (मिठा)
95.00