स्पे. झणझणीत काळा मसाला

85.00

+ Free Shipping

उत्पादनाची वैशिष्ट्ये

  • विविध मसालेदार पदार्थांसाठी योग्य
  • झणझणीत आणि खमंग चवीसाठी
  • निवडक मसाल्यांचे मिश्रण
  • पदार्थांची चव अधिक खुलवण्यासाठी उपयुक्त
  • निव्वळ वजन: 100 ग्रॅम

शेल्फ लाइफ: पॅकिंगच्या तारखेपासून 6 महिने.

घटक

जिरे, धने, शहा जिरे, लवंग, दालचिनी, तेजपत्ता, इलायची, म. वेलची, मोहरी, जायफळ, मेथ्या, सुंठ, हिंग, मिर, मिरची, पुदिना इ.

Category:
Guaranteed Safe Checkout

राजभोज मसालेचा स्पे. झणझणीत काळा मसाला हा विविध पदार्थांना झणझणीत चव, खमंग सुगंध आणि अस्सल मसाल्यांचा स्वाद देण्यासाठी तयार केलेला मसाला.

निवडक मसाल्यांच्या मिश्रणामुळे तुमच्या आवडीच्या पदार्थांना अधिक रुचकर आणि मसालेदार चव मिळते.

Weight 100 g

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “स्पे. झणझणीत काळा मसाला”

Your email address will not be published. Required fields are marked *

rajbhoj zanzanit kanda lasun masalaस्पे. झणझणीत काळा मसाला
85.00