राजभोज मसालेचा झणझणीत कांदा लसूण मसाला हा विविध पदार्थांना झणझणीत चव, खमंग सुगंध आणि अस्सल मसाल्यांचा स्वाद देण्यासाठी तयार केलेला मसाला आहे.
निवडक मसाल्यांच्या मिश्रणामुळे तुमच्या आवडीच्या पदार्थांना अधिक रुचकर आणि मसालेदार चव मिळते.
₹85.00
+ Free Shippingजिरे, धणे, शहा जिरे, लवंग, दालचिनी, तेजपत्ता, वेलची, मोहरी, जायफळ, मेथी, सुंठ, हिंग, मिरपूड, मिरची, पुदिना इत्यादी.
राजभोज मसालेचा झणझणीत कांदा लसूण मसाला हा विविध पदार्थांना झणझणीत चव, खमंग सुगंध आणि अस्सल मसाल्यांचा स्वाद देण्यासाठी तयार केलेला मसाला आहे.
निवडक मसाल्यांच्या मिश्रणामुळे तुमच्या आवडीच्या पदार्थांना अधिक रुचकर आणि मसालेदार चव मिळते.
| Weight | 100 g |
|---|
झणझणीत कांदा लसूण मसाला
Reviews
There are no reviews yet.