राजभोज मसालेचा फिश फ्राय मसाला हा माशांच्या विविध पदार्थांना खमंग चव, मसालेदारपणा आणि अस्सल मसाल्यांचा सुगंध देण्यासाठी तयार केलेला मसाला आहे.
निवडक मसाल्यांच्या मिश्रणामुळे फिश फ्राय तसेच माशांच्या इतर आवडीच्या पदार्थांना रुचकर आणि खास चव मिळते.
₹60.00
+ Free Shippingजिरे, धणे, शहा जिरे, लवंग, दालचिनी, तेजपत्ता, वेलची, मोहरी, जायफळ, मेथी, सुंठ, हिंग, मिरपूड, मिरची, पुदिना इत्यादी.
राजभोज मसालेचा फिश फ्राय मसाला हा माशांच्या विविध पदार्थांना खमंग चव, मसालेदारपणा आणि अस्सल मसाल्यांचा सुगंध देण्यासाठी तयार केलेला मसाला आहे.
निवडक मसाल्यांच्या मिश्रणामुळे फिश फ्राय तसेच माशांच्या इतर आवडीच्या पदार्थांना रुचकर आणि खास चव मिळते.
| Weight | 50 g |
|---|
फिश फ्राय मसाला
Reviews
There are no reviews yet.