स्टॅन्डर्ड. मटण मसाला

45.00

+ Free Shipping

उत्पादनाची वैशिष्ट्ये

  • विविध मसालेदार पदार्थांसाठी योग्य
  • खमंग चव आणि सुगंधासाठी
  • निवडक मसाल्यांचे मिश्रण
  • वाटणाच्या पदार्थांसाठी उपयुक्त
  • निव्वळ वजन: 50 ग्रॅम

घटक

जिरे, धने, शहा जिरे, लवंग, दालचिनी, तेजपत्ता, इलायची, म. वेलची, मोहरी, जायफळ, मेथ्या, सुंठ, हिंग, मिर, मिरची, पुदिना इ.

Category:
Guaranteed Safe Checkout

राजभोज मसालेचा स्टॅन्डर्ड. मटण मसाला हा मटणाच्या विविध पदार्थांना खमंग चव, मसालेदारपणा आणि अस्सल मसाल्यांचा सुगंध देण्यासाठी तयार केलेला मसाला आहे.

निवडक मसाल्यांच्या मिश्रणामुळे मटणाचे विविध पदार्थ अधिक रुचकर आणि स्वादिष्ट बनवता येतात.

Weight 50 g

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “स्टॅन्डर्ड. मटण मसाला”

Your email address will not be published. Required fields are marked *

rajbhog standard mutton masalaस्टॅन्डर्ड. मटण मसाला
45.00