राजभोज चिकन मटण रोस्ट मसाला

195.00

+ Free Shipping

उत्पादनाची वैशिष्ट्ये

  • चिकन आणि मटणाच्या विविध पदार्थांसाठी योग्य
  • रोस्ट आणि मसाला पदार्थांसाठी उपयुक्त
  • खमंग चव आणि सुगंधासाठी तयार केलेले
  • निवडक मसाल्यांचे मिश्रण
  • निव्वळ वजन: 250 ग्रॅम

शेल्फ लाइफ: पॅकिंगच्या तारखेपासून 6 महिने

घटक

जिरे, धणे, शहा जिरे, लवंग, दालचिनी, तेजपत्ता, वेलची, मोहरी, जायफळ, मेथी, सुंठ, हिंग, मिरपूड, मिरची, पुदिना इत्यादी.

Category:
Guaranteed Safe Checkout

राजभोज मसालेचा चिकन मटण रोस्ट मसाला हा चिकन आणि मटणाच्या विविध रोस्ट, मसाला आणि इतर पदार्थांना खमंग चव व अस्सल मसाल्यांचा सुगंध देण्यासाठी तयार केलेला मसाला आहे.

निवडक मसाल्यांच्या मिश्रणामुळे घरच्या घरी तयार केलेल्या चिकन किंवा मटणाच्या पदार्थांना रुचकर आणि मसालेदार चव मिळते.

Weight 250 g

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “राजभोज चिकन मटण रोस्ट मसाला”

Your email address will not be published. Required fields are marked *

rajbhoj chicken mutton roast masala product imageराजभोज चिकन मटण रोस्ट मसाला
195.00