स्पे. दाल तडका

85.00

+ Free Shipping

उत्पादनाची वैशिष्ट्ये

  • दाल तडका तयार करण्यासाठी योग्य
  • खमंग चव आणि सुगंधासाठी
  • निवडक मसाल्यांचे मिश्रण
  • डाळीची चव अधिक खुलवण्यासाठी उपयुक्त
  • निव्वळ वजन: 100 ग्रॅम

शेल्फ लाइफ: पॅकिंगच्या तारखेपासून 6 महिने.

घटक

जिरे, शहा जिरे, लवंग, दालचिनी, तेजपत्ता, इलायची, म. वेलची, सुंठ, हिंग, मिर, मिरची, आमचूर पावडर इ.

Category:
Guaranteed Safe Checkout

राजभोज मसालेचा स्पे. दाल तडका मसाला हा डाळीला खमंग चव, सुगंध आणि मसाल्यांचा अस्सल स्वाद देण्यासाठी तयार केलेला मसाला आहे.

निवडक मसाल्यांच्या मिश्रणामुळे घरच्या घरी तयार केलेल्या डाळीला रुचकर आणि मसालेदार तडका देता येतो.

Weight 100 g

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “स्पे. दाल तडका”

Your email address will not be published. Required fields are marked *

rajbhoj special dal takda masalaस्पे. दाल तडका
85.00