राजभोज मसालेचा चिकन मटण रोस्ट मसाला हा चिकन आणि मटणाच्या विविध रोस्ट, मसाला आणि इतर पदार्थांना खमंग चव व अस्सल मसाल्यांचा सुगंध देण्यासाठी तयार केलेला मसाला आहे.
निवडक मसाल्यांच्या मिश्रणामुळे घरच्या घरी तयार केलेल्या चिकन किंवा मटणाच्या पदार्थांना रुचकर आणि मसालेदार चव मिळते.






Reviews
There are no reviews yet.