स्पे. बिर्याणी मसाला

45.00

+ Free Shipping

उत्पादनाची वैशिष्ट्ये

  • बिर्याणी तयार करण्यासाठी योग्य
  • खमंग चव आणि सुगंधासाठी
  • निवडक मसाल्यांचे मिश्रण
  • बिर्याणीची चव अधिक खुलवण्यासाठी उपयुक्त
  • निव्वळ वजन: 50 ग्रॅम

शेल्फ लाइफ: पॅकिंगच्या तारखेपासून 6 महिने

घटक

जिरे, धने, शहा जिरे, लवंग, दालचिनी, तेजपत्ता, इलायची, म. वेलची, मोहरी, जायफळ, मेथ्या, सुंठ, हिंग, मिर, मिरची, पुदिना इ.

Category:
Guaranteed Safe Checkout

राजभोज मसालेचा स्पे. बिर्याणी मसाला हा बिर्याणीला खमंग चव, सुगंध आणि अस्सल मसाल्यांचा स्वाद देण्यासाठी तयार केलेला मसाला आहे.

निवडक मसाल्यांच्या मिश्रणामुळे घरच्या घरी तयार केलेल्या बिर्याणीला अधिक रुचकर आणि मसालेदार चव मिळते.

Weight 50 g

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “स्पे. बिर्याणी मसाला”

Your email address will not be published. Required fields are marked *

rajbhoj special biryani masala packetस्पे. बिर्याणी मसाला
45.00